माझाही छानसा गाव आहे….
ऑगस्ट 24, 2009 3 प्रतिक्रिया
अडीच वर्षांपूर्वी प्रेयसीसाठी (जी आत्ता धर्मपत्नी आहे..) लिहिलेली कविता… अनेक आठवणी आहेत ह्या कवितेच्या.. काही जणांनी ओर्कुटवर About me’ मधे पेस्ट केली.. एका महाभागाने तर चक्क स्वतःच्या नावाने स्टार माझा येथील कविता स्पर्धेत पाठवली.. नंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर त्या channel शी संपर्क सधावा लागला…
आज बरेच दिवसांनी ही कविता समोर असावी असे वाटले..
निलेश कविता खूपच सुंदर आहे. मला खूप आवडली. माझे ब्लोग्स
http://manachyakavita.wordpress.com
http://mazyamana.wordpress.com
http://ravindrakoshti.blogspot.com
atishay sunder mala kavita khup avadli
Khoop chhan, heart touching